वातावरणातील बदल, जमिनीचा बदलणारा पोत, मर्यादित जमीन आणि पाण्याची कमतरता यांमुळे चारा उत्पादनावर येणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून हायड्रोपोनिक चारा उत्पादन तंत्र उपयुक्त ठरते. उपलब्ध साधनसामग्रीच्या आधारे कमी खर्चात अधिक चारा उत्पादन कसे घ्यावे याची सोप्या भाषेत माहिती दिली आहे. या तंत्रामुळे फक्त आठ दिवसांत ताजा व अधिक पौष्टिक हिरवा चारा तयार करून वर्षभर सातत्याने उपलब्ध करून देता येतो. तसेच हायड्रोपोनिक युनिटसाठी लागणारी साधनसामग्री, अंदाजित खर्च, चारा उत्पादनाची पद्धत आणि येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे उपाय यांचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे. यामध्ये भरपूर छायाचित्रे, आकृत्या, माहितीपर तक्ते तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी यशोगाथांचाही समावेश आहे.
शेती आणि कृषी (Agriculture)
Kami Kharchache Faydeshir Chara Utpadan Tantra : Hydroponic
Original price was: ₹199.00.₹175.00Current price is: ₹175.00.





Reviews
There are no reviews yet.