Shivgandha

Sale!

Deshi Govansha : Sakal Agrowon

Original price was: ₹240.00.Current price is: ₹210.00.

भारतीय कृषिसंस्कृती, आरोग्य संवर्धन, पर्यावरण, विज्ञान आणि आर्थिक क्षेत्रांत देशी गायीला महत्त्वाचे स्थान आहे.

देशी गायींच्या दुधापासून ते शेणापर्यंत प्रत्येक घटक हे मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयोगी आहेत.

जागतिक तापमानवाढीच्या अनुषंगाने गायींमध्ये उद्भवणारे रोग, आजारांवर मात करत प्रजनन व दुग्धोत्पादनात सातत्य ठेवण्याची क्षमता देशी गोवंशामध्येच आहे.

देशी गायींचे पालन, संवर्धन व गोवंशाचा विकास घडवण्याकामी कृषिअभ्यासक व कृषितज्ज्ञ प्रयत्नशील आहेत.

चांगल्या गोवंशापासून चांगली वंशावळ निर्माण झाल्यास देशी गोवंशाचा विकास घडू शकतो.

देशी गायींच्या प्रजाती, उपजातींची ओळख, देशी गायींची वैशिष्ट्ये व अवगुण स्पष्ट करणारे तसेच उपलब्ध देशी गोवंशातून शुद्ध पशुजातींचा कळप तयार करून आर्थिक फायदा कसा मिळवावा, याची शास्त्रशुद्ध माहिती देणारे पुस्तक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Deshi Govansha : Sakal Agrowon”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top