Shivgandha

Sale!

Mukta Sanchar Gotha

Original price was: ₹170.00.Current price is: ₹155.00.

* शाश्वत व फायदेशीर शेती करण्यासाठी शेतकऱ्यानी पशुपालन करून शेतातील शेणखताचा वापर वाढवणे गरजेचे आहे.

* पण पशुसंगोपन ही आजच्या काळात खर्चिक बाब झाली आहे. कारण यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही

* अशावेळी ‘मुक्त संचार गोठा’ ही कमी खर्चाची, कमी श्रमातील, कमी कटकट असलेली पण जास्त नफा देणारी पशुसंगोपन पद्धती अत्यंत उपयुक्त आहे

* मुक्त संचार गोठ्याचा वापर करून आपण गोठ्यातील जनावरांची दावणीला बांधण्यापासून सुटका करू शकतो.

* या पद्धतीमुळे दुधाचे उत्पादन व गुणवत्ता सुधारते, शेतीचा पोत सुधारतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mukta Sanchar Gotha”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top