आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करारानुसार निर्यातीसाठी बंधनकारक असणाऱ्या पुढील प्रमाणीकरणांची आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया आदींसह माहिती :
- फायटोसॅनिटरी प्रमाणीकरण
- सेंद्रिय प्रमाणीकरण
- अंगमार्क प्रमाणीकरण
- ग्लोबलगॅप प्रमाणीकरण
- कृषिमालाच्या सुरक्षिततेसाठी हँसेप
- बियाणे निर्यातीसाठी इस्टा प्रमाणीकरण
- फुलांच्या निर्यातीसाठी एमपीएस प्रमाणपत्र
- कृषिमाल भौगोलिक चिन्हांकन
- कीडनाशक उर्वरित अंश तपासणी
निर्यातीसाठी कृषिमालाचे पॅकेजिंग कसे करावे ?
आयात-निर्यात कोड कसा मिळवावा ?
वेगवेगळ्या पिकांनुसार निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया बदलते का ?
आयातदारांची निवड कशी करावी ?
कृषिमाल निर्यातीकरिता साहाय्य करणाऱ्या संस्था कोणत्या ?
कृषिमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनामार्फत कोणत्या सुविधा मिळतात ?… अशा प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे.
आपले आर्थिक उत्पन्न वाढवायची तसेच राष्ट्राच्या परकीय चलनाच्या गंगाजळीमध्ये भर टाकण्यासाठी उपलब्ध संधी दाखवणारे पुस्तक





Reviews
There are no reviews yet.