Shivgandha

Sale!

Soybean Khadyopayog va Prakriya Udyog

Original price was: ₹240.00.Current price is: ₹215.00.

 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सोयाबीन आणि संबंधित खाद्यपदार्थांना प्रचंड मागणी आहे. भारतीय शेतकरी मात्र सोयाबीनविषयीच्या अपप्रचारामुळे सोयाबीनचे उत्पादन घेण्यास कचरतो आणि मोठ्या आर्थिक फायद्याला मुकतो. सोयाबीनविषयीच्या गैरसमजुतींना खोडून काढून सोयाबीनच्या विविध प्रक्रिया उद्योगांविषयी समग्र मार्गदर्शन करणारे पुस्तक.

सोयाबीनमधील अपोषक घटक काढण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सोप्या प्रक्रियांची माहिती; सोयाबीनच्या पोषकतेविषयी आधुनिक आहारशास्त्राने केलेले संशोधन.

सोया दूध आणि त्यापासूनचे खाद्यपदार्थ, सोयाबीन पीठ आणि त्यापासून तयार होणारे पदार्थ, सोयाबीन तेल, सोया प्रक्रियेनंतर मिळणाऱ्या मळीपासून तयार होणारा पशु-पक्षी-मत्स्य आहार या सर्वांची विस्तारपूर्वक माहिती.

विविध सोया प्रक्रिया उत्पादनांसाठीचे आर्थिक गुंतवणूक नमुने, आवश्यक संयंत्रे, सोयाबीन उत्पादनांचे पॅकेजिंग, मार्केटिंग, वितरण अशी सर्वांगीण माहिती.

सोयाबीन प्रक्रिया संशोधनासाठी कार्यरत संस्थांची माहिती आणि सोयाबीन प्रक्रिया उद्योगातील प्रेरक यशकथा.

घरात आपल्या कुटुंबाच्या सुपोषणासाठी सोयाबीनचा उपयोग कसा करावा हे सांगणाऱ्या सोप्या पाककृती.

 

 

 

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Soybean Khadyopayog va Prakriya Udyog”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top