Shivgandha

Sale!

Million Dollar Weekend Marathi Edition – मिलियन डॉलर वीकएन्ड (मराठी)

Original price was: ₹350.00.Current price is: ₹310.00.

Category:

उद्योजकीय यशाचे एक साधे-सोपे सूत्र असते, जे तुम्ही तुमच्या एका जीवन बदलवून टाकणाऱ्या आठवडा – अखेरीस आत्मसात करू शकता हे खरोखरच इतके सोपे आहे.

आत्ताच इतिहासातील सर्वोत्तम वेळ आहे एक नफादायी उद्योग व्यवसाय चालू करण्याची. उद्योजकता गुंतागुंतीची असायलाच हवी असे नाही. खरेतर, अगणित लोक प्रत्येक दिवशी नफा देणारा उद्योग-व्यवसाय चालू करतात. ते त्यासाठी केवळ इस्टाग्रामवर बढाई मारत बसत नाहीत.

गेल्या दशकात, एक यशस्वी उद्योजक नोआह कागन यांनी काही अत्यंत सोप्या पायऱ्या शोधून काढल्या आहेत – मिलियन डॉलर व्यवसाय उभ्या करण्याच्या. त्यांचा उपयोग त्यांनी स्वतः सात आकडी मिलियन डॉलर्सचे उद्योग व्यवसाय उभे करण्यासाठी केला आहे… तेही अति वेगाने. त्यांनी हजारो इच्छुक उद्योजकांना तेच समान सूत्र वापरून खरा, भरभराटीस येणारा उद्योग-व्यवसाय कसा उभारायचा, हे शिकवले आहे. ते असे आहे –

तुमचे स्वतःचे नव निर्मिताच याडन शोधा, ज्यायोगे तुम्ही तुमच्या भीतीवर विजय मिळवाल आणि मजेत उद्योग-व्यवसाय कराल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Million Dollar Weekend Marathi Edition – मिलियन डॉलर वीकएन्ड (मराठी)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top