आंबा, काजू व भात पिकावरील विविध किडी व रोगांमुळे उत्पादन वाढीवर अनिष्ट परिणाम, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता
या पिकावर दरवर्षी येणाऱ्या व शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान करणाऱ्या विविध छोट्या, मोठ्या, प्रमुख व इतर किडी व रोगांचा परिचय, त्यांना ओळखण्याची पद्धत, त्यावर फवारण्याजोगी प्रभावी कीटकनाशके, त्यांच्या अचूक मात्रा, फवारणीचे वेळापत्रक, तसेच प्रतिबंधात्मक उपायांची शास्त्रशुद्ध माहिती
आंबा, काजू व भाताची लागवड करणारे व करू इच्छिणारे शेतकरी, अभ्यासक, कृषी विभागातील कर्मचारी, अधिकारी आणि विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरणारे पुस्तक : आंबा, काजू व भातावरील कीड व रोग नियंत्रण





Reviews
There are no reviews yet.