Shivgandha

Sale!

Shivnetra Bahirji Naik Khand 4 ( शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड ४ | लेखक – प्रेम धांडे )

Original price was: ₹499.00.Current price is: ₹450.00.

Category:

 शेकडो वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या जुलमी विदेशी शासकांपासून मायभूमी स्वतंत्र करण्याचे पहिले कार्य केले छत्रपती शिवाजी महाराजांनी. शिवाजी राजांनी दक्षिणेतील एक महत्वाचे बंदर ‘बसरुर हे पोर्तुगीजांपासून मुक्त केले. 
   बसरूर जवळील एका बेटावर पोर्तुगीजांनी त्यांचे ‘बर्सिलोर’ हे ठाणे उभारले होते. गोव्या पोर्तुगीजांना गाफील ठेऊन राजे बर्सिलोरला पोहोचले आणि तिथल्या साडेतीन हाजार पोर्तुगीज सैनिकांना एकाच दिवसात पूर्णपणे संपवून राजांनी पोर्तुगीज वखारी लुटून साफ केल्या. 
  सुरतेच्या लुटीनंतरची ही सगळ्यात मोठी मोहीम होती. ह्या मोहिमेचे वेगळे महत्व होते. ते म्हणजे ह्या वेळी शिवरायांनी केलेले दोन प्रमुख अविष्कार ‘बहिर्जी गुप्तहेर पथक’ आणि ‘मराठा आरमार’ ह्यांचा ह्या मोहिमेत एकत्रितपणे सहभाग होता.  

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shivnetra Bahirji Naik Khand 4 ( शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड ४ | लेखक – प्रेम धांडे )”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top