झेबुन्निसा
रुचिर गुप्ता यांच्या ‘द हिडन वन’ या पुस्तकाचा हा अनुवाद आहे.
कवयित्री व कवींच्या गुप्त मंडळाची संस्थापक आणि औरंगजेबाची कन्या, बंडखोर शहजादी झेबुन्निसा हिची ही कहाणी आहे.
औरंगजेब-काळातील कटकारस्थानं, सत्ता मिळवण्यासाठीचे डावपेच, कुरघोड्या या पार्श्वभूमीवर न्याय्य भूमिका घेणाऱ्या झेबुन्निसाची कथा या पुस्तकातून वाचकांसमोर येते.
रोमांचक घटना आणि व्यक्तिरेखांनी परिपूर्ण अशी कादंबरी.
झेबुन्निसाची ऐतिहासिक कहाणी मराठीत प्रथमच.



![Draupadi:Indraprasthachi Samradyni [part -3 ]-द्रौपदी इंद्रप्रस्थची साम्राज्ञी-समकालीन समस्यांचा अज्ञात स्त्रीवादी दृष्टिकोन -भाग ३ : आयुष्याचा नीचांक ~~](https://shivgandhaenterprises.com/wp-content/uploads/2026/07/THE_EMPRESS_OF_INDRAPRASTHA_Nadir_Book_Marathi_F-300x300.webp)

Reviews
There are no reviews yet.