तुकाराम महाराजांसारख्या संतांचे जीवनचरित्र, त्यांचे अप्रकाशित अभंग आणि त्यांची गुरुपरंपराही बेंद्रे यांनी मराठी वाचकांसमोर मांडली. प्रस्तुत पुस्तकात संत तुकाराम महाराजांच्या संतसांगातीचे अल्प – चरित्र अधिकाधिक पुरावे, संदर्भ यांच्या आधारे ते मांडतात. तुकोबांच्या चरित्राशी संबंध जोडण्यात आलेल्यांविषयी वा. सी. बेंद्रे यांनी ससंदर्भ केलेले विवेचन मुळातून वाचण्यासारखेच आहे.
Best sellers book
Tukaram Maharaj Yanche Santsangati ( तुकाराम महाराज यांचे संतसांगाती ) By Vasudev Seetaram Bendre
Original price was: ₹400.00.₹349.00Current price is: ₹349.00.





Reviews
There are no reviews yet.