Shivgandha

Sale!

Shambhuputra: Chhatrapati Thorle Shahu Maharaj शंभूपुत्र : छत्रपती थोरेले शाहू महाराज : डॉ. पी. एन. शिंदे

Original price was: ₹1,200.00.Current price is: ₹1,020.00.

Category:

“हे राज्य श्रींचे, यौवनांचे आश्रयास जाऊन जय कसा येईल. तुम्हास राज्यलोभ बहुत होता, तर आम्हास सांगीन पाठवायचे होते. आम्हांपासी सेवक लौक दिगंत प्रताप करणार आहेत. त्यातील तुमचे बरोबर देऊन एखादे राज्य साधून दिले असते. आम्ही सोडविल्यापैकी विभाग मागवा ही काय नीती ! कै. राजाराम साहेबांनी चंदीस जाऊन फौज व दौलत जमविली. तेथून देशी येवून मोठी स्थळें लुटली, ख्याती केली. आतां यवनांचा आश्रय करावा ही विहीत नव्हे. हर प्रकारे निघून यावे. तुम्हास दौलत पाहिजे ती आम्ही नवीन सिद्ध करुन देऊ, पण राज्याचा वाटा मागणे पुराणांतरी झाले नाही. ही बुद्धी सोडावी…”

 – छत्रपती शाहू महाराजांचे करवीरचे छत्रपती संभाजी महाराजांना पत्र

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shambhuputra: Chhatrapati Thorle Shahu Maharaj शंभूपुत्र : छत्रपती थोरेले शाहू महाराज : डॉ. पी. एन. शिंदे”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top