Shivgandha

Sale!

Rasaynik Aso Va Sendriya, Sheti ‘Residue Free’ch!

Original price was: ₹499.00.Current price is: ₹475.00.

हे पुस्तक रासायनिक अवशेषमुक्त (Residue Free) शेती या जागतिक स्तरावर महत्त्व प्राप्त करत असलेल्या विषयाचे सविस्तर मार्गदर्शन करते. यात रेसिड्यू फ्री शेतीची संकल्पना, मूलभूत तत्त्वे तसेच ग्लोबल-गॅप, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, फूड सेफ्टी, PHI, MRL, ट्रेसेबिलिटी आणि जीएम पिके यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पनांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण दिले आहे.

पुस्तकात प्रमुख किडी-रोगांची माहिती, त्यावरील उपाययोजना, आधुनिक रासायनिक व जैविक कीडनाशके, बुरशीनाशके, तणनाशके आणि संजीवकांची सविस्तर माहिती तसेच त्यांचे मोड ऑफ ॲक्शननुसार वर्गीकरण दिले आहे. याशिवाय बंदी घालण्यात आलेल्या कीडनाशकांची कारणे, रेसिड्यू फ्री शेती यशस्वीपणे करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी यशकथा आणि स्पेनमधील जगप्रसिद्ध रेसिड्यू फ्री शेतीचा प्रत्यक्ष अनुभवही समाविष्ट आहे.

शेतकरी, कृषी संशोधक, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, कृषी विद्यापीठे, कृषी उद्योगातील कंपन्या, कृषी सेवा केंद्रे तसेच पर्यावरण आणि कृषी क्षेत्राशी संबंधित अभ्यासकांसाठी हे पुस्तक एक उपयुक्त संदर्भग्रंथ ठरते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Rasaynik Aso Va Sendriya, Sheti ‘Residue Free’ch!”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top