ही आहे एक काल्पनिक सत्यकथा ! तुमची, माझी, आपल्या मित्रांची , घराघरातून नित्य घडत असणारी . म्हणूनच जो पर्यंत दोस्ती-यारी, दुष्मनी , आनंद – दु:ख, प्रेम – मत्सर या भावना मानवी मनात अनंत आहेत; तो पर्यंत ही काल्पनिक परंतु प्रातिनिधिक असलेली सत्यकथा अमर आहे
.





Reviews
There are no reviews yet.