Shivgandha

Sale!

Data Science by Achyut Godbole डेटा सायन्स

Original price was: ₹550.00.Current price is: ₹490.00.

Category:

या पुस्तकात पायथन आणि आर या दोन्ही भाषांची तोंडओळख करून दिली आहे. तसंच डेटा सायन्स शिकताना लागणाऱ्या स्टॅटिस्टिक्समधल्या महत्वाच्या संकल्पना उदाहरणं वापरून या पुस्तकात समजावून सांगितल्या आहेत.
विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सगळ्या क्षेत्रातलय व्यावसायिक मंडळींना हे पुस्तक वाचून या विषयात गोडी निर्माण होईल यात शंकाच नाही.   क्रेडिट कार्ड सुरक्षित ठेवण्यापासून ते राजकीय बदल घडवून आण्यापर्यंत डेटाचा नेमका कसा वापर केला जातो हे देता सायन्स आपल्याला शिकवतं.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Data Science by Achyut Godbole डेटा सायन्स”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top