Shivgandha

Sale!

akshardhara Sulkata (सूळकाटा)

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

लेखक ल. सि. जाधव यांच्या आत्मकथनाच्या या दुसर्‍या भागात मातंग समाजाची दु:खे, त्यांना सोसावे लागणारे चटके व त्याबद्दलची कळकळ व्यक्त केली आहे. तसेच लेखकाचा तरुण मुलगा अकाली गेल्याने झालेले दु:ख तसेच लेखकाचे घर, समाजात असलेलं स्थान याबद्दल परखड भाष्य या सगळ्याकडे उदार दृष्टिने पाहण्याचा प्रयत्न केल्याने ते वेगळ्या उंचीवर पोचतं. सलत राहणारा, सलता सलता अंतर्मुख करणारा जीवनविषयक अंतर्दृष्टी देणारे असे हे पुस्तक आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “akshardhara Sulkata (सूळकाटा)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top