Shivgandha

Sale!

हिरण्यगर्भ Hiranyagarbha (Marathi Edition)Shri Swami Samarth

Original price was: ₹550.00.Current price is: ₹499.00.

,,,,,,हिरण्यगर्भ,,,,,
हे स्वामींचे निव्वळ चरित्र नाही, तर त्यावर आधारित ती कादंबरी आहे. असं म्हटले की, सत्या-सत्यतेबद्दल अनेक ऊहापोह होऊ लागतात; पण हा ग्रंथ वाचल्यावर तसं काही वाटत नाही. आत्तापर्यंत समर्थांची बखर, अनेक चरित्रं आणि आठवणी इत्यादि ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत,,
हिरण्यगर्भ कादंबरीच्या जन्माविषयी !
‘हिरण्यगर्भ’ कादंबरीतील शब्द न् शब्द लिहिताना आमची भावना खालील कवितेत व्यक्त केल्याप्रमाणे आहे.
अंतर्यामी भाव उमलती, हिरण्यगर्भाची कथा सांगती प्रतिभा निश्चित नव्हेच माझी, मम हस्तांना स्वामी लिहविती ! स्वामींनी मनी प्रतिभा फुलविली, स्वस्नेहाने शिंपून दिधली त्याची प्रेमळ कृपाप्रचिती, मम हस्तांना स्वामी लिहविती !
त्यांची प्रतिभा, शब्दही त्यांचे, कसे उमगते मुळी न कळते शब्दांमागून शब्द उतरती, मम हस्तांना स्वामी लिहविती !

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हिरण्यगर्भ Hiranyagarbha (Marathi Edition)Shri Swami Samarth”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top