मासे हा उत्तम आहार समजला जातो. माशांची मागणी वाढतीच राहणार आहे. असे असूनही महाराष्ट्रात काही मासे आणि कोळंबीपालन यापुरते हे क्षेत्र मर्यादित असलेले दिसते.
योग्य आकाराचे तलाव बांधून त्यात व्यावसायिक पद्धतीने मासेपालन करता येतेच. शिवाय भातखाचरे, विविध आकाराचे जलाशय, धरण क्षेत्र, खाड्या अशा ठिकाणीही मासेपालन करता येते. या गोष्र्टीचा योग्य उपयोग करून आपले आर्थिक उत्पन्न वाढवता येते. यासाठी विविध अंगांनी मार्गदर्शन करणारे पुस्तक.





Reviews
There are no reviews yet.