‘श्र्वास रोखून धरायला लावणारं रहस्य… उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम… बुध्दिमत्ता कूटनीती आणि धाडस यांच्या जोरावर बहात्तर तास चाललेला रोमांचक अद्भुत थरार ! ही गोष्ट सुरू होते १६७० साली शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तेव्हा. पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला ! कुठे गडप झाला हा खजिना ? काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात ? शिवकालातील अस्सल संदर्भ. वर्तमानातील वास्तव प्रवृत्ती. अन् या पार्श्वभूमीवर विणलेलं ऑथेंटिक, अनबिलीव्हेबल आणि अनपुटडाउनेबल अस्सल मराठी थ्रिलर ! ‘
Novel/कादंबरी
Shodh by Muralidhar Khairnar शोध – मुरलीधर खैरनार
Original price was: ₹600.00.₹549.00Current price is: ₹549.00.


![Jahanara – जहांआरा [ शाहजहान व औरंगजेब यांच्यातील कलहाची साक्षीदार ]](https://shivgandhaenterprises.com/wp-content/uploads/2026/07/Jahanara_Book_Cover_F-300x300.webp)


Reviews
There are no reviews yet.