वादळ येवो, बेफाम वारा वाहो, बर्फाचा वर्षाव होवो किंवा शत्रूची आक्रमणं होवोत… आपण घाबरायचं नाही. रडायचं नाही. हरायचं तर नाहीच नाही. मोडतोड झाली, तोडफोड झाली, तरी आतून ढासळायचं नाही, तर ताठ मानेनं उभं राहून आपल्या देशाचं रक्षण करायचं… हेच जणू लेह-लडाखनं मनात पेरलं, जे कधीच विसरता येणार नाही! लव्ह यू लेह-लडाख… आय लव्ह यू!
Bhatkanti/Pravas Varnan /भटकंती /. प्रवास वर्णन, भटकंती आणि प्रवास वर्णन/Bhatkanti/Pravas Varnan
Leh-Ladakh Mhanje Bhannatach ! लेह लडाख म्हणजे… भन्नाटच
Original price was: ₹100.00.₹95.00Current price is: ₹95.00.



Reviews
There are no reviews yet.