मुलांच्या आरोग्याच्या १०१ समस्या”
आपल्या मुलाच्या आरोग्याकडे जागरूकतेने लक्ष देणारे आणि त्यांच्या वैद्यकीय उपचारांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे पालक, डॉक्टरांना मुलावर सर्वोत्तम उपचार करण्यासाठी मोलाची मदत करू शकतात. मुलाच्या वैद्यकीय समस्या आणि त्यांमधील गुंतागुंत याबद्दलची योग्य माहिती असल्यास, तुम्हाला तुमच्या मुलासाठी योग्य उपचार मिळण्याची शक्यता अधिक वाढते. या पुस्तकाचा मुख्य उद्देश पालकांना मुलांच्या वैद्यकीय काळजीबद्दल शिक्षित करणे, त्यांना या प्रक्रियेत सामील करून घेणे आणि मुलाच्या आरोग्याबाबत कोणतीही गोष्ट नशिबावर किंवा अंदाजावर सोडून न देणे हा आहे.





Reviews
There are no reviews yet.