Shivgandha

Sale!

Gadi (गढी महाराष्ट्रातील दुर्लक्षित वास्तूवैभव)

Original price was: ₹750.00.Current price is: ₹699.00.

Category:

महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेत विपुल प्रमाणात झालेली गड-दुर्गाची निर्मिती असंख्य पुस्तकांच्या माध्यमातून आपणांस परिचित आहे. परंतु तेवढ्याच संख्येने महाराष्ट्रातील गावोगावी उभ्या असलेल्या किल्लेसदृश गढ्या पुण्यातील तरुण दुर्गप्रेमी श्री. प्रविण महादेव हरपळे यांनी त्यांच्या अनुभवी भटकंतीतून वाचकांसमोर आणल्या आहेत. ऐतिहासिक ठेवा आणि महत्त्व असलेली गढी ही दुर्लक्षित वास्तू काळाबरोबर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आपल्या पूर्वजांनी स्वरक्षण हेतूने निर्माण केलेली वास्तू प्रसंगी गावचे रक्षण करण्यातही पुढे येत होती. एखाद्या भुईकोट प्रमाणे दिसणारी ही वास्तू म्हणजे गावागावातील छोटेखानी किल्लेच, हे वाचकांना या पुस्तकाच्या माध्यमातून लक्षात येईल. आपला इतिहास हा फक्त भूतकाळ नाही तर तो आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या ऐतिहासिक वास्तूंचा अमूल्य खजिना आहे. ऐतिहासिक तसेच तत्कालीन राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या या गढ्यांच्या वास्तूस्थापत्याचा सहज सोप्या भाषेत व रंगीत छायाचित्रांद्वारे परिचय करून देणारे महाराष्ट्रातील गढ्यांवरील हे पहिले विस्तृत पुस्तक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Gadi (गढी महाराष्ट्रातील दुर्लक्षित वास्तूवैभव)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top