बाप म्हणजे सूर्य , आई म्हणजे सावली
तुमचा कोणीतरी सूर्य असतो कुणी सावली असते. तुम्हीही कुणाचे तरी सूर्य असता. सूर्याचं आणि सावलीच नातं जस अजरामर, तसेच बापलेकाचं नातंही भावनेनं बांधलेलं. ‘सूर्याची सावली ‘ मध्ये अशाच भावनेच्या धाग्यानं गुंफलेलं कथानक आहे.

![Draupadi:Indraprasthachi Samradyni [part -3 ]-द्रौपदी इंद्रप्रस्थची साम्राज्ञी-समकालीन समस्यांचा अज्ञात स्त्रीवादी दृष्टिकोन -भाग ३ : आयुष्याचा नीचांक ~~](https://shivgandhaenterprises.com/wp-content/uploads/2026/07/THE_EMPRESS_OF_INDRAPRASTHA_Nadir_Book_Marathi_F-300x300.webp)



Reviews
There are no reviews yet.